*सामाजिक न्याय व सशक्तिकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 20, 2022

*सामाजिक न्याय व सशक्तिकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा*


 


नांदेड, (जिमाका) ता. 20 : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे 21 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

शनिवार 21 मे 2022 रोजी हैद्राबाद येथून सकाळी 9.30 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 2.45 वा. आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ भाग्यलक्ष्मी निवास शिवाजीनगर फुलेनगर नांदेड. दुपारी 3.30 वा. शिवाजीनगर नांदेड येथून लोहा तालुक्यातील पेनूरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 4.30 वा. बुद्ध जयंती कार्यक्रमास पेनूर ता. लोहा येथे उपस्थिती. सायं 6  वा. पेनूर ता. लोहा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. नारायण गायकवाड यांच्या कुटूंबियांची भेट स्थळ- इतवारा नांदेड. सायं 7.15 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन. सायं 7.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9.30 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

 

रविवार 22 मे 2022 सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सकाळी 11 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News