*गोदावरीबाई सूर्यवंशी यांचे निधन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 21, 2022

*गोदावरीबाई सूर्यवंशी यांचे निधन*



नांदेड : सहयोगनगर येथील रहिवासी गोदावरी मारुतीराव सूर्यवंशी ( वय 90 वर्षे ) यांचे शुक्रवार ( तारीख  20 मे 2022 ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

   त्यांच्या पश्चात 2 मुले , 5 मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार असून महावितरण कंपनीतील सेवानिवृत्त उपमुख्य लेखाधिकारी रमेश सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News