दलित बंधू स्कीम अंतर्गत 5 व्यक्तींना जीप, एकास ट्रॅक्टर व इतर लाभाचे आमदार जोगू रामन्ना यांचे हस्ते वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, June 18, 2022

दलित बंधू स्कीम अंतर्गत 5 व्यक्तींना जीप, एकास ट्रॅक्टर व इतर लाभाचे आमदार जोगू रामन्ना यांचे हस्ते वाटप

 बेला मंडल,आदिलाबाद (गजानन खोब्रागडे) : तेलंगाणा मधील आदिलाबाद जिल्ह्यातील बेला मंडल येथे आमदारांच्या हस्ते अभिवृद्धि कार्यक्रमांतर्गत अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येऊन या उपक्रमाची माहिती देण्यात आली.        सर्वप्रथम टकली गावात सवारी बंगला, लहाण वरुर गावात पल्ले प्रगति, ग्रामीण क्रीड़ा मैदानाची सुरुवात करण्यात आली. दलित बंधू स्कीम अंतर्गत  7 लाभार्थ्यांपैकी  5 व्यक्तींना जीप, एकास ट्रॅक्टर तसेच सेंट्रिंग यूनिट आणि इतर पतकाचे सामग्री वाटप करण्यात आली.      त्यानंतर आमदार जोगू रामन्ना यांनी कोलाम कम्युनिटी हॉलचे भूमि पूजन करुन अनेक लाभार्थ्यांना योजनांचे लाभ वाटप केल्या.  मोठया वरूर गावत परधान समजाचे कम्युनिटी शेड आणि पाटण गावत पोचम्मा देवस्थानचे  भूमि पूजन केले. 

   


    याप्रसंगी जिल्ला ग्रन्थालयाचे चेअरमेन  मनोहर राउत, एस . सी. कॉर्पोरेशनचे ई. डी. शंकर, टी आर एस पार्टी चे कार्यकर्ते गंभीर ठाकरे, प्रमोद रेड्डी, सतीश पवार, देवन्ना ओलापवार व ईतर गावाचे सरपंच उपस्थित होते.No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News