संजय कोंडबा कानिंदे यांचे निधन ; ता. 15 रोजी सकाळी 11.05 वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, January 14, 2023

संजय कोंडबा कानिंदे यांचे निधन ; ता. 15 रोजी सकाळी 11.05 वाजता अंत्यसंस्कार

 



किनवट : येथून जवळच असलेल्या सिद्धार्थनगर, गोकुंदा येथील रहिवाशी संजय कोंडबा कानिंदे ( वय 45 वर्षे ) यांचे शनिवारी (ता.14) सकाळी 10.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

           त्यांची प्रेतयात्रा रविवारी ( ता. 15 ) सकाळी 11. 05 वाजता त्यांचे रहाते घर सिद्धार्थनगर, गोकुंदा (बळीराम पाटील कॉलेज मागे) येथून निघणार असून गोकुंदा येथील एरिगेशन कॉलनी जवळील पैनगंगातिरी असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

         त्यांचे पश्चात आई (केवळाबाई), भाऊ (आनंद), बहीण (वैशाली संतोष भवरे, परभणी ) , पत्नी (संध्याताई ), दोन मुलगे (विश्वजीत व भूषण ) असा परिवार असून सिने कलावंत प्रमोद जालिंदर कानिंदे यांचे ते काका होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News