शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 24, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


नांदेड (जिमाका)  : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवार दिनांक 25 जून रोजी अबचल नगर मैदान, नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

          या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 किंवा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News