नांदेड : मालेगाव रोड, तरोडा (खु.) येथील शंकरनगर (पालीनगर) मधील रहिवाशी रेणूकाबाई नामदेवराव पाटील (वय 72 वर्षे) यांचे बुधवारी (ता. 24 जुलै 2024 ) रात्री 11.00 वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे उपचारार्थ दाखल असतांना निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी (ता. 25 जुलै 2024) दुपारी 2.00 गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते नारायण घुले यांच्या त्या सासू होत.




No comments:
Post a Comment