भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 3, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चैत्यभूमी दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



          याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


         यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील व  बुद्ध वंदना घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News