दुलुबाई कृष्णाजी भवरे यांचे निधन ; ता. 12 रोजी दुपारी 4 वाजता घोटी येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 12, 2024

दुलुबाई कृष्णाजी भवरे यांचे निधन ; ता. 12 रोजी दुपारी 4 वाजता घोटी येथे अंत्यसंस्कार

 



किनवट : येथून जवळच असलेल्या मौजे घोटी येथील प्रतिष्ठीत नागरिक दुलुबाई कृष्णाजी भवरे (वय 102 वर्षे)  यांचे गुरुवारी (ता.12 डिसेंबर 2024) पहाटे 5.00 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
        
    गुरुवारी (ता.12 डिसेंबर 2024) दुपारी 04.00 वाजता  त्यांच्या राहत्या घरापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून घोटी ते भीमपूर रस्त्यावरील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
              त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातू, पणतू असा मोठा परिवार असून आंंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पद्माकर कृष्णाजी भवरे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News