नांदेड : येथून जवळच असलेल्या सुगाव (बु) येथील ज्येष्ठ नागरीक गोदावरी ज्ञानोबा मुनेश्वर( वय 76 वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.14 नोव्हेंबर 2025) वृद्धापकाळाने निधन झाले .
त्यांचा पार्थिवावर शनिवारी (ता. 15 नोव्हेंबर 2025 ) सकाळी 9 वाजता सुगाव (बु) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पश्चात भुजंग ज्ञानोबा मुनेश्वर व भरत ज्ञानोबा मुनेश्वर ही दोन मुले , आशालता ज्ञानोबा मुनेश्वर ही मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे.




No comments:
Post a Comment