हिरव्या नक्षत्र्यांनी--------------------आभाळ पाणी,धरणी कुशीत येते !गंधाळलेली माती, वाऱ्या सोबत दरवळते!हिरव्या नक्षत्रांनी,निसर्ग हा नटला !पावसाच्या आगमनांनी,बळीराजा हसला !©जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे.
No comments:
Post a Comment