सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ शिरसाठ यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 9, 2021

सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ शिरसाठ यांचे निधन

 



माहूर : येथील सामाजिक व धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ शिरसाठ ( वय 74 वर्षे ) यांचे शनिवार (दि.9) रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे .

        त्यांच्या पार्थिवावर माहूर येथील स्मशानभूमीत शनिवार (दि.9) रोजी दुपारी 3:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

         त्यांच्या अकाली जाण्याने मोठं सामाजिक नुकसान झालं असून सामाजिक व धम्म चळवळीतील एका मार्गदर्शकास आम्ही मुकलो आहोत, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांनी आदरांजली वाहतांना व्यक्त केल्या. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News