*डॉ . यशोधरा वराळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 13, 2022

*डॉ . यशोधरा वराळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित*




 मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 77 वर्षापूर्वी  पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती.  या संस्थेच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील  पदवीदान सभागृहात आयोजित भव्य समारंभात  महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांच्या  हस्ते डॉ. आंबेडकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय वडाळा मुंबई येथील  सहयोगी प्राध्यापिका डॉ. यशोधरा श्रीकांत वराळे यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व प्रभावी सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पीपल्स एज्युकेशन  सोसायटी , मुंबई तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पुरस्कार प्रदान करून त्यांचा नुकताच  गौरव करण्यात  आला आहे .  

        याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय विभाग मंत्री रामदास आठवले , आमदार प्रवीण दरेकर व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.  रविन्द्र कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ . यशोधरा  वराळे यांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पुरस्कार प्रदान झाल्यामुळे त्यांच्यावर  सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News