भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थनगर शाखेच्या अध्यक्षपदी रमेश मुनेश्वर , सरचिटणीस रमेश भवरे तर कोषाध्यक्षपदी धम्मदीप कावळे यांची निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 2, 2023

भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थनगर शाखेच्या अध्यक्षपदी रमेश मुनेश्वर , सरचिटणीस रमेश भवरे तर कोषाध्यक्षपदी धम्मदीप कावळे यांची निवड

 



किनवट  : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने गाव तेथे शाखा स्थापन करण्यात येत असून वार्डामध्येही शाखा स्थापन करण्यात येत आहेत. सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारांमध्ये तालुका शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस प्राचार्य आर.जी.वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे, केंद्रिय शिक्षक राहुल उमरे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये सिद्धार्थ नगर वार्ड शाखेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून रमेश मुनेश्वर, सरचिटणीस रमेश भवरे तर कोषाध्यक्ष म्हणून धम्मदीप कावळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा सिद्धार्थ नगरची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : 

अध्यक्ष : रमेश मुनेश्वर, उपाध्यक्ष : मनोहर पाटील, रवी कांबळे, सरचिटणीस : रमेश भवरे, कोषाध्यक्ष : धम्मदीप कावळे, संस्कार सचिव : सुबोध सर्पे, संस्कार सचिव ( महिला ) : ललिता मुनेश्वर, सूर्यकांता सर्पे, संरक्षण सचिव : कपिल कावळे, पर्यटन सचिव : आकाश आळणे,  कार्यालयीन सचिव : प्रशिक मुनेश्वर, हिशोब तपासणी : सुगत भरणे, सचिन कावळे संघटक : सुगत नगराळे, एड.सम्राट सर्पे, निखिल कावळे, संघर्ष घुले, शुभम पाटील, आनंद कावळे, निखिल सर्पे, आकाश सर्पे, सतीश कापसे, स्वप्निल सर्पे, निवेदक कानिंदे, आदर्श येरेकार, प्रतिक नगराळे.

संघटक (महिला ) : जयमाला आळणे, माला नगारे, सागरबाई नगारे, सुधाबाई परेकार, चांगुनाबाई कावळे, सुमनबाई उद्रिके.

सल्लागार : कृष्णावती धोटे, प्रा. रविकांत सर्पे, माधव कावळे, अशोक कावळे,  ऍड. मिलिंद सर्पे, शंकर नगराळे, ऍड. किशोर मुनेश्वर

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News