बेला ( मंडल ) येथे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 6, 2021

बेला ( मंडल ) येथे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

 



बेला (आदिलाबाद ) : तेलंगानातील अदिलाबाद जिल्ह्यात येणाऱ्या बेला ( मंडल ) ग्राम पंचायत मध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन कार्यकम आयोजित केला होता.

        यावेळी सरपंच इंद्रशेखर , पंचायत सेक्रेटरी सुरेश , युवा कार्यकर्ते गजानन खोब्रागडे , सुलेमाम , हरीश , नविन , सचिन आणि अंगणवाड़ी कार्यकर्ते यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुषमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कार्यकर्त्यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News