'काळ्या ढगांच्या सोनेरी कडा' आत्मचरित्राचे प्रकाशन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 7, 2021

'काळ्या ढगांच्या सोनेरी कडा' आत्मचरित्राचे प्रकाशन



 ठाणे / कल्याण (आशा रणखांबे ) : शारदा प्रकाशनने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या ज्येष्ठ  पत्रकार ,लेखक अनंत केशव  देशपांडे लिखित 'काळ्या ढगांच्या सोनेरी कडा' ह्या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ , रोजी सायं. ५.०० वाजता राजे संभाजी सभागृह, १ला मजला , अरुणोदय नगर , मुलुंड ( पूर्व ) येथे संपन्न झाले. 

        ज्येष्ठ लेखिका डॉ. पुष्पलता धुरी ह्या अध्यक्षस्थानी होत्या.तसेच डॉ. मृण्मयी  देशपांडे, कवी राजेश साबळे- ओतुरकर ( अध्यक्ष, नीलपुष्प साहित्य मंडळ ), कवयित्री नंदा कोकाटे ( उपाध्यक्षा ,नीलपुष्प साहित्य मंडळ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News