प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल गजानन जी.भारती यांचा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 21, 2022

प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल गजानन जी.भारती यांचा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत सत्कार

 


माहूर : येथे गुरुवारी ( ता. 21 ) मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची वार्षिक सहविचार व सदस्य नोंदणी बैठकी घेण्यात आली. यावेळी गजानन जी.भारती यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

         माहुर तालुका मुख्याध्यापक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राचार्य राजेंन्द्र केशवे  यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कै.देवरावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुपटीच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी गजानन जी.भारती  यांची निवड झाल्याबद्दल शिवश्री केशवे यांचेसह तालुका मुख्याध्यापक संघाच्या पदधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        यावेळी मुख्याध्यापक एन.ए.माने, जे.के.भारती, एस.बी.कुसनेनवार, एन.पी.राठोड, एस.आर.नागरगोजे, बी.डी.ठाकरे, पी.एन.देबाने, एस.जी.राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News