नितिन मोरे यांचे निधन ; ता. १८ रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, October 18, 2022

नितिन मोरे यांचे निधन ; ता. १८ रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार

 





किनवट :  येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील डॉ. आंबेडकरनगर मधील  रहिवाशी, आंबेडकरी कार्यकर्ते तथा वार्ताहर  नितीन सखाराम मोरे (वय ५५ वर्षे )  यांचे मंगळवारी (ता. १८ ऑक्टोबर २०२२ ) सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८ ऑक्टोबर २०२२ ) दुपारी चार वाजता गोकुंदा येथील पैनगंगातिरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
        ते मित्तभाषी शांत स्वभावाचे होते. आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून त्यांनी सामाजिक कार्य केले. काही काळ त्यांनी वार्ताहर म्हणूनही काम पाहिले. त्यांचे पश्चात आई- वडील , एक बहीण - भाऊजी , भाऊ -भावजय, पत्नी , दोन मुली असून निवृत्त मुख्याध्यापक सखाराम मोरे यांचे ते ज्येष्ठ पुत्र व स्टेट बँक ऑफ इंडियातील प्रमोद मोरे यांचे ते थोरले बंधू होत .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News