विठ्ठल निवृत्तीनाथ मोदे यांचे निधन ; ता. 19 रोजी अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, October 18, 2022

विठ्ठल निवृत्तीनाथ मोदे यांचे निधन ; ता. 19 रोजी अंत्यसंस्कार

  



किनवट : तालुक्यातील डोंगरगाव (चि) येथील मूळनिवासी तथा  जि.प.उस्मानाबाद येथील लेखाधिकारी विठ्ठल निवृतीनाथ मोदे (वय 52 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. 18 ऑक्टोबर 2022 ) दुपारी दोन वाजता निधन झाले. 

      त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी डोंगरगाव (चि) येथे बुधवारी (ता.19 ऑक्टोबर 2022 ) सकाळी ठीक 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून  किनवट पंचायत समितीचे माजी उप सभापती खंडेरावं मोदे व सह शिक्षक  वैजनाथ मोदे यांचे बंधू व शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांचे ते मामा होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News