*जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

*जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस*




नांदेड (जिमाका) ता. 22: जिल्ह्यात बुधवार 22 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 12.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 87.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात बुधवार 22 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37.3 (83.3), बिलोली- 0.6 (58.1), मुखेड- 1.4 (105), कंधार-1.5 (107.7), लोहा-1.2 (69.5), हदगाव-28.3 (74.5), भोकर- 3.7 (69.9), देगलूर-0.3 (128), किनवट- 18.5 (100), मुदखेड- 27.3 (130.7), हिमायतनगर-42.2 (96.3), माहूर- 4.5 (89), धर्माबाद- 7.6 (50.3), उमरी- 19 (100.7), अर्धापूर- 17.8 (64.5), नायगाव- 1.0 (51.4) मिलीमीटर आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News