तुकाराम ज्ञानोबा भवरे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, July 24, 2022

तुकाराम ज्ञानोबा भवरे यांचे निधन

 


नांदेड : दिपक नगर , तरोडा (बु)  येथील रहिवाशी (बोधडी बु. ता . किनवट येथील मूळनिवासी ), फुले- शाहु -आंबेडकरी व  बौध्द धम्म चळवळीतील  ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ज्ञानोबा भवरे (वय ७५ वर्षे) शनिवारी (ता.२३ ) रात्री ११: ४५ वाजता यांचे निधन झाले.

      ते आंबेडकरी व धम्म चळवळीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा मिळवून देण्यासाठी सतत धडपडणारे होते. त्यांच्या निधनाने बौध्द धम्म चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. 

        त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. २४)  दुपारी १ : ०० वाजता  नांदेड येथील  गोवर्धन घाट येथे अत्यंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी , सुना, नातवंड असा मोठा परिवार असून ते शाहीर रवि भवरे यांचे वडील होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News