किनवट : शनिवारी (ता.11) सकाळी 11 वा. पासून समतानगर येथील बुद्धरूप परिसरात स्मृतिशेष प्रतापसिंग बोदडे नगरीत 12 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद होणार असून यामध्ये देश विदेशातील पूज्य भदंत यांची धम्मदेसना , प्रसिद्ध विचारवंतांचा धम्मसंवाद , एकपात्री नाटक , प्रख्यात गायकांची आंबेडकरी सांस्कृतिक संध्या आदी भगगच्च कार्यक्रम होणार आहेत. तेव्हा बहुसंख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे , निमंत्रक प्रवीण गायकवाड , संयोजक अभय नगराळे , अध्यक्ष दयाभाऊ पाटील व आयोजक राहुल कापसे यांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख निवेदक कानिंदे व अरुण शेंद्रे यांनी कळविले आहे.
पहिल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा पुढील प्रमाणे : शनिवार, ता. 11 फेब्रुवारी 2023 सत्र पहिले : सकाळी 11 वा. ध्वजारोहण आणि धम्मदेसना : भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई (अध्यक्ष-दिक्षाभूमी नागपूर ), उपस्थिती : झेन मास्टर भदंत सुदस्सन (पुणे), भंते हान् ( व्हिएतनाम), भिख्कुनी तिक् (व्हिएतनाम), भदंत लामा झोपिया रिंपोच आणि संघ (थायलंड), भंते महाकश्यप (वाशिम), भदंत नागसेन, भदंत धम्मविजय, भंते धम्मप्रकाश, भंते मिलींद भंते (सनागपूर ) डॉ. उपगुप्तजी महास्थविर (पूर्णा ) , संचलन : राजा तामगाडगे , आभार : निवेदक कानिंदे , संयोजन : बौध्दाचार्य अनील उमरे, प्रेमानंद कानिंदे, गंगाधर कदम, डॉ. एन. एस. गायकवाड, बौध्दाचार्य राहुल उमरे.
सत्र दुसरे : दुपारी 4 वा. मुख्य समारोह : उद्घाटक : श्रावण गायकवाड (औरंगाबाद) , अध्यक्ष : भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई (अध्यक्ष-दिक्षाभूमी नागपूर ), उपस्थिती : बाबासाहेब कांबळे (बी. आर. आंबेडकर मेमोरियल, आदिलाबाद), माधव कावळे, शंकर नगराळे, सुरेश जाधव, भीमराव कांबळे ( आदिलाबाद), जनार्धन भवरे, शशीकांत लढे, मा. महेंद्र नरवाडे, अनिल साळवे, डॉ. मनोज घडसिंग, अनिल कांबळे, ऍड. सचिन दारखंडे, भीमराव मेश्राम ( अ.जा. अध्यक्ष ), स्वागताध्यक्षीय भाषण: प्राचार्य मोहन मोरे (पूर्णा), संचलन :प्रशांत वंजारे , आभार : डॉ. माधव मस्के, संयोजन : अजय भवरे, शिल्पकार वाठोरे, अतुल वाडवे, शुभम पाटील, एकनाथ मानकर
सत्र तीसरे सायंकाळी 6 वा. धम्मसंवाद : विषय : बुध्द आणि बावीस प्रतिज्ञांचा धम्म , अध्यक्ष : डॉ.सिमा मेश्राम मोरे, सहभाग : प्रा. डॉ. कौशल पवार (दिल्ली), डॉ. रमेश राठोड (आकोला), डॉ. युवराज मानकर (यवतमाळ), छायाताई खोब्रागडे (नागपूर), शमीभाताई पाटील, अशोक भवरे (नांदेड), उपस्थिती : पांडूरंग पतंगे (माजी सरपंच, येहळेगाव), पुंडलिक मुनेश्वर, गौतम तुपसुंदरे (दिग्रस), जितेंद्र भवरे, मधुकर पाटील, उध्दव कानिंदे, रामजी कांबळे, माधव नगारे, सूत्र संचालन : उत्तम कानिंदे , आभार : डॉ. अश्वघोष गायकवाड , संयोजन : प्रदिप सावते, सागर कांबळे, दर्शन साळवे.
सत्र चवथे सायंकाळी 7.30 वा. : एकपात्री नाट्यप्रयोग : होय, मी सावित्री बोलते...! सादरकर्ते: वंदना संभाजी वाघमारे (बिटरगाव, उमरखेड)
सत्र पाचवे रात्री ८.०० वाजता : विषय : आंबेडकरी चळवळ : स्वरूप आणि दिशा, अध्यक्ष : मा. जस्टीस सी. एल. थूल (मा. अध्यक्ष, राज्य मानवाधिकार आयोग तथा राज्य अनु. जाती जमाती आयोग महाराष्ट्र), प्रमुख अतिथी : चंद्रशेखर भाई आझाद (संस्थापक अध्यक्ष , आ.स.प. तथा भीम आर्मी), विनय रतनसिंग (अध्यक्ष, भीम आर्मी) , उपस्थिती: ऍड. प्रा. जयमंगल धनराज (माजी प्राचार्य डॉ. आंबेडकर विधी महा. मुंबई तथा अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय), सिताराम गंगावने (भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष), सुनिल वाकेकर (आ.स.प.प्रदेशाध्यक्ष), गणेशभाऊ चाचेकर (आ.स.प.जिल्हाध्यक्ष), वनम महिंद्रा (भीम आर्मी हैद्राबाद), कुणाल सोनवणे (गुजरात), गणेशभाऊ साळवे (नगरसेवक, सिरपुर), अतुल राजबेलीकर (आ.स.पा.), मनीष साठे, सचिन दवणे, अशोक वायवाळ, संचलन : देवकांत वंजारे, आभार : दयाभाऊ पाटील , संयोजन : तथागत गायकवाड, रितेष कनाके, सतिश कापसे, गौतम पाटील, राजु कावळे, राहुल कांबळे.
सत्र सहावे : रात्री 9 वा. आंबेडकरी सांस्कृतीक संध्या : प्रकाशनाथ पाटणकर (नागपूर), कडुबाई खरात ( औरंगाबाद), संतीय जोंधळे (नाशीक), संयोजन : रवि कांबळे (अभिनेता), हृदय मोहिते, सचिन कनाके, सुरेश माहूरकर, प्रथमेश रत्नमानके
No comments:
Post a Comment