*उलगुलान* -महेंद्र नरवाडे, - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 15, 2021

*उलगुलान* -महेंद्र नरवाडे,

 




*उलगुलान*

 -महेंद्र नरवाडे,

इतिहासाच्या पानांमध्ये जाणुन घ्या हो स्थान

बीरसाचा उलगुलान पहा बीरसाचा उलगुलान


आदिवासींच्या हक्कांसाठी लढला  वीर जवान

 जागवुनी समाज सारा चेतविला स्वाभीमान


न्याय हक्काचा लढा लढला उचलून धनुष्य बाण

जंगल जमीन हक्कासाठी केले इंग्रज हैराण


शोषणाविरुद्ध बंड करुनी सावकार केले परेशान

बंदी बनवुनी ब्रिटिशांनी केले कपट कारस्थान


स्वदेशाच्या हितासाठी तुरुंगातच गेला प्राण

इतिहासही देतो ग्वाही जननायक तो महान.


         -महेंद्र नरवाडे,किनवट.

         मो.न.9421768650

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News