कामाठीपुरा येथील मुलींनी तयार केलेल्या पोस्टकार्ड्सचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 20, 2022

कामाठीपुरा येथील मुलींनी तयार केलेल्या पोस्टकार्ड्सचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

 


 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)  : मुंबईमधील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या 8 मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) राजभवन येथे करण्यात आले.

       मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी  शिशिर जोशी, रुपेश सोनवाले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News