राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हनुमंतराव खांडरे गुरुजी यांचे निधन ; 22 रोजी दु. 2 वा. अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हनुमंतराव खांडरे गुरुजी यांचे निधन ; 22 रोजी दु. 2 वा. अंत्यसंस्कार

 


भोकर(नांदेड) : तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हनुमंतराव खांडरे गुरुजी (वय 77 वर्षे ) यांचे बुधवार (ता. 22 ) रोजी सकाळी 8.00 वाजता राहत्या घरी वृधापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पार्थिवावर बुधवार (ता. 22 ) रोजी दुपारी दोन वाजता धानोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडं असा मोठा परिवार असून  प्रल्हाद हामंद धानोरकर यांचे ते सासरे होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News