अशोक कानिंदे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 22, 2022

अशोक कानिंदे यांचे निधन

 



औरंगाबाद :  अशोक पुंजाराम कानिंदे  मु.पो.टेंभी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड (ह.मु. उल्कानगरी, औरंगाबाद) यांचे आज सकाळी ९.२० वाजता  निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. २२ ) सायंकाळी ५ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात रेणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन बहिणी, भाचे असा मोठा परिवार आहे. ते मामा या नावानेच प्रसिद्ध होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News